You are currently viewing पोलीस अधीक्षक कार्यालय,वाशिम

पोलीस अधीक्षक कार्यालय,वाशिम

दिनांक 07.01.2026रोजी रायझिंग डे सप्ताह निमित्त जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम शाळेमधील विध्यार्थी याना पोलीस अधीक्षक कार्यालय,वाशिम येथे आणून पोलिसांची भूमिका व कर्तव्य , शस्त्र बाबत, तसेच रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता,कवायत , बिनतारी संदेश, डायल 112 सायबर कामकाज, CCTNS, अंगुलीमुद्रा जिल्हा विशेष शाखा इत्यादी या बाबत मार्गदर्शन केले

user

admin

Leave a Reply