पोलिस आयुक्तालय नागपूर शहरआज दिनांक २८/१२/२०२४ रोजी SPC व RSP कार्यक्रम अंतर्गत “गुरुनानक हिंदी हायस्कूल” बेझन बाग नागपूर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा अशे अनेक विषय बाबत मार्गदर्शन देण्यात आले.
- Post author:user
- Post published:February 20, 2025
- Post category:Nagpur City
- Post comments:0 Comments
user
admin
You Might Also Like

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 03/08/023 रोजी हजी अब्दुल मजीद फिडर उर्दू हायस्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा आणि देशा मध्ये होणाऱ्या अपघात व मानवीय चुका या बाबत मारगदर्शन व SPC चे पुस्तकं मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांना देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

दिनांक २३/७/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “मो. अ. क. आझाद उर्दू हायस्कूल” आशी नगर पोस्टे पाचपावली नागपूर येथील ८,९ च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा बाबत तसेच समाज मध्ये वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा अशे अनेक विषयी बाबत मारगदर्शन देण्यात आले.
