पुणे शहर
दि- 08/01/2026 रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत*दामिनी बिबवेवाडी यांनी मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ,
* विषय -पोलीस दिनाची स्थापना*( रेझिंग डे ) निमित्त यशवंतराव चव्हाण विद्यालय या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलीं व मुलांची भेट घेऊन दिनांक 02 जानेवारी हा दिवस पोलिस दिनाची स्थापना व पोलीस कर्तव्य पोलीस स्टेशनचे कामकाज या विषयी माहिती दिली,