You are currently viewing पुणे शहर, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन

पुणे शहर, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन

पुणे शहर
दि.-08-1-2026 रोजी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन अंतर्गत दामिनी चतुःश्रृंगी मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कै.गणपतराव विठोबा गोळे माध्यमिक विद्यालय गोखले नगर पुणे येथे भेट दिली तेथील रायसिंग डे चे अनुषंगाने 8वी, 9वी.विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.

user

admin

Leave a Reply