Pune City

पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत Student Police Cadet या उपक्रमांतर्गत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजीनगर मुख्यालय, पुणे शहर या ठिकाणी केंद्रीय विद्यालय, गणेश खिंड, पुणे शहर च्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या पथसंचलन केले.

Read Full Story

पुणे शहर कडील केंद्रीय विद्यालय, गणेश खिंड रोड, पुणे येथील spc योजनेअंतर्गत इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य शिक्षण प्रशिक्षण अंतर्गत कवायतीचे प्रशिक्षण देण्यात आले.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 12 /10/2023 रोजी घोरपडे व्हीलेज लेज स्कूल, पुणे , महात्मा फुले विद्यालय हडपसर पुणे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षण दिले.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 9 /8 /2023 रोजी बालवीर शिरीष कुमार विद्यालय शिवाजीनगर पुणे व डॉक्टर आंबेडकर मेमोरियल टेक्निकल स्कूल पुणे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 09/08/2023 रोजी बालवीर शिरीष कुमार विद्यालय शिवाजीनगर व डॉक्टर आंबेडकर मेमोरियल टेक्निकल स्कूल  येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 07/08/2023 रोजी वसंत दादा पाटील स्कूल व रफी अहमद किडवाई उर्दू स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी बालवीर शिरिष कुमार विद्यालय शिवाजीनगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 04/08/2023 रोजी बालवीर शिरीष कुमार विद्यालय व डॉक्टर आंबेडकर मेमोरियल टेक्निकल स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 02/08/023 रोजी बालवीर व आंबेडकर टेक्निकल मेमोरियल स्कूल पुणे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे कवायत प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी बालवीर शिरीष कुमार विद्यालय येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. वेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 17/07/2023 रोजी शांतीनगर उर्दू हायस्कूल भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस गुन्हे प्रतिबंध आणि नियंत्रण, सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 06/07/2023 रोजी घोरपडी व्हिलेज हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज  घोरपडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे शहर यांनी दिनांक 08/07/2023 रोजी बालवीर शिरीष कुमार विद्यालय शिवाजीनगर पुणे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पुणे शहर शहर यांनी दिनांक 07/02/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना “आरोग्यम् धनसंपदा “, महिला व मुलांची सुरक्षितता या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story