Pune Rural

दिनांक 26/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत येणाऱ्या शाळेमधील पुणे ग्रामीण जिल्हा शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला- मुलींनी 26 जानेवारी परेड मध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट संचलन केले.

Read Full Story

ओतुर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे करंजाळे गावात आज दिनांक 08/01/2024 रोजी दुपारी 12.30 ते 02.20 वाचेदरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजाळे व न्यू इंग्लिश हायस्कूल करंजाळे येथील इयत्ता 1ते 10 पर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या अति वापरामुळे होणारे धोके त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या या विषयावर योग्य मार्गदर्शन केले. तसेच मुलींना कोणी अनोळखी इसम त्रास देत असेल तर त्यांनी लगेच घरी आई-वडिलांना,शाळेत शिक्षकांना तसेच पोलीस स्टेशनला कळवावे.याबाबत सांगितले.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक पुणे ग्रामीण यांनी दिनांक 02/08/023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय पिंपळे जगताप येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्थापन, अपघात, लायसन्स नियम या बाबत मार्गदर्शन देण्यात आली आहे. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पुणे ग्रामीण यांनी दिनांक 10/03/2023 रोजी खिरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक शासकीय आश्रम शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना परेड प्रशिक्षण व कायद्या विषय माहित देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पुणे ग्रामीण यांनी दिनांक 08/03/2023 रोजी शासकीय आश्रम शाळा गोहे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्व संरक्षण संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story