Parbhani दिनांक रोजी 4/12/2024 रोजी परभणी घटकात एस पी सी प्रोग्राम अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गंगाखेड येथे मार्गदर्शन करण्यात आलेDecember 13, 2024 Read Full Story दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी परभणी घटकात एस पी सी प्रोग्राम अंतर्गत खालील शाळांना विजिट देऊन एसपीसी प्रोग्राम बाबत मार्गदर्शन केलेDecember 21, 2023 Read Full Story आज दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय परभणी येथे वर्ग आठवीच्या व नववीचा विद्यार्थी/विद्यार्थिनींना एस पी सी प्रोग्राम बाबत मार्गदर्शन केले.November 9, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 01/08/023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला येलदरी कॅम्प येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.August 2, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 27/07/023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना SPC प्रोग्राम बाबत मागदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.July 31, 2023 Read Full Story स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक परभणी शहर यांनी दिनांक 18/07/2023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला येलदरी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले. त्यावेळीची छायाचित्रे.July 19, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 20/03/2023 रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सामुदायिक पोलीससिंग आणि विद्यार्थी सायबर क्राईम व त्यापासून बचाव, संयम सहनशीलता संघ भावना वडीलधाऱ्यांचा आदर करणे डायल 112 यंत्रणा, महिला व बालकांचे सुरक्षा इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.March 20, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 16/03/2023 रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पूर्णा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्रामचे महत्त्व, महिला व बालकांचे सुरक्षा, सामुदायिक पोलिसिंग व विद्यार्थी, रोड रूल्स व रोड सेफ्टी, संघ भावना, शिस्त, सायबर क्राईम विषयी माहिती, डायल 112 यंत्रणा बाबत माहिती, डायल 1098 इत्यादी बाबतीत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.March 16, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 27/02/2023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला येलदरी कॅम्प तालुका जिंतूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्टुडन्ट पोलीस कॅडेट चे महत्व उद्दिष्टे व फायदे . डायल ११२ यंत्रणा बाबत माहिती. डायल 1098 बालविवाह याबाबत मार्गदर्शन केले. महिला व मुलांची सुरक्षा, शारीरिक शिक्षण व त्याचे फायदे इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात. त्यावेळीची छायाचित्रे.March 8, 2023 Read Full Story
दिनांक रोजी 4/12/2024 रोजी परभणी घटकात एस पी सी प्रोग्राम अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गंगाखेड येथे मार्गदर्शन करण्यात आलेDecember 13, 2024 Read Full Story
दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी परभणी घटकात एस पी सी प्रोग्राम अंतर्गत खालील शाळांना विजिट देऊन एसपीसी प्रोग्राम बाबत मार्गदर्शन केलेDecember 21, 2023 Read Full Story
आज दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय परभणी येथे वर्ग आठवीच्या व नववीचा विद्यार्थी/विद्यार्थिनींना एस पी सी प्रोग्राम बाबत मार्गदर्शन केले.November 9, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 01/08/023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला येलदरी कॅम्प येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.August 2, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 27/07/023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना SPC प्रोग्राम बाबत मागदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.July 31, 2023 Read Full Story
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक परभणी शहर यांनी दिनांक 18/07/2023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला येलदरी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले. त्यावेळीची छायाचित्रे.July 19, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 20/03/2023 रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सामुदायिक पोलीससिंग आणि विद्यार्थी सायबर क्राईम व त्यापासून बचाव, संयम सहनशीलता संघ भावना वडीलधाऱ्यांचा आदर करणे डायल 112 यंत्रणा, महिला व बालकांचे सुरक्षा इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.March 20, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 16/03/2023 रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पूर्णा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्रामचे महत्त्व, महिला व बालकांचे सुरक्षा, सामुदायिक पोलिसिंग व विद्यार्थी, रोड रूल्स व रोड सेफ्टी, संघ भावना, शिस्त, सायबर क्राईम विषयी माहिती, डायल 112 यंत्रणा बाबत माहिती, डायल 1098 इत्यादी बाबतीत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.March 16, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 27/02/2023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला येलदरी कॅम्प तालुका जिंतूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्टुडन्ट पोलीस कॅडेट चे महत्व उद्दिष्टे व फायदे . डायल ११२ यंत्रणा बाबत माहिती. डायल 1098 बालविवाह याबाबत मार्गदर्शन केले. महिला व मुलांची सुरक्षा, शारीरिक शिक्षण व त्याचे फायदे इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात. त्यावेळीची छायाचित्रे.March 8, 2023 Read Full Story