You are currently viewing नाशिक ग्रामीण सुरगाणा पोलीस स्टेशन

नाशिक ग्रामीण सुरगाणा पोलीस स्टेशन

दि 6/1/2026 रोजी spc अंतर्गत
सुरगाणा पोलीस स्टेशन हद्दीतील
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सुरगाणा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना, पोलीस ठाणे कडील कामकाजाची माहिती देऊन शस्त्र सामुग्री, विविध विभागाची माहिती तसेच महिला सुरक्षा, सायबर क्राईम, वाहतूक समस्या याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

user

admin

Leave a Reply