धाराशिव जिल्हा येथे मा श्री गौहर हसन अपर पोलीस अधीक्षक व श्री ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक DNO यांचे हस्ते विद्यार्थी यांना SPC चे साहित्य वाटप करण्यात आले. Post author:user Post published:February 13, 2025 Post category:Dharashiv Post comments:0 Comments user admin You Might Also Like Student police cadet योजने अंतर्गत”आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी श्री जीवनराव गोरे विद्यालय, तुळजापूर नाका धाराशिव येथे “विद्यार्थी आणि पोलीस यामध्ये संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पीएसआय ईकबाल सय्यद , स्टुडन्ट पोलीस कॅरेट डिव्हिजनचे प्रमुख, तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, पोलीस नाईक आतिष सारफळे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहून वेगवेगळ्या समस्यांवर आणि कायद्याचे संरक्षण यावर सविस्तर मार्गदर्शन केले. January 8, 2025 दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत घादगीने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले January 8, 2025 दि, 24/01/2024 जिल्हा परिषद शाळा वडगाव सिता जि धाराशिव येथे स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांना तुळजाभवानी कवायत मैदानावर धाराशिव येथे परेड सराव घेण्यात आलेली आहे February 15, 2024 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Student police cadet योजने अंतर्गत”आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी श्री जीवनराव गोरे विद्यालय, तुळजापूर नाका धाराशिव येथे “विद्यार्थी आणि पोलीस यामध्ये संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पीएसआय ईकबाल सय्यद , स्टुडन्ट पोलीस कॅरेट डिव्हिजनचे प्रमुख, तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, पोलीस नाईक आतिष सारफळे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहून वेगवेगळ्या समस्यांवर आणि कायद्याचे संरक्षण यावर सविस्तर मार्गदर्शन केले. January 8, 2025
दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत घादगीने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले January 8, 2025
दि, 24/01/2024 जिल्हा परिषद शाळा वडगाव सिता जि धाराशिव येथे स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांना तुळजाभवानी कवायत मैदानावर धाराशिव येथे परेड सराव घेण्यात आलेली आहे February 15, 2024