

धाराशिव
- Post author:user
- Post published:February 24, 2025
- Post category:Dharashiv
- Post comments:0 Comments

user
admin
You Might Also Like

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक उस्मानाबाद यांनी दिनांक 17/07/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा मुरूम येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना हेल्पलाइन, सायबर क्राईम, डायल 112 गुड टच,बॅड टच बद्दल ची माहिती अंतरवर्ग घेऊन देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

दि 11/03/2024. रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत धाराशिव जिल्हा येथील तुळजापूर जि.प. शाळा (कन्या) जि धाराशिव येथील इयत्ता 8 वी व ९वी च्या विद्यार्थ्यांना डायल 112, वाहतूक नियम, सायबर क्राईम बद्दलचे मार्गदर्शन केले
