दि, 24/01/2024 जिल्हा परिषद शाळा वडगाव सिता जि धाराशिव येथे स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांना तुळजाभवानी कवायत मैदानावर धाराशिव येथे परेड सराव घेण्यात आलेली आहे Post author: Post published:February 15, 2024 Post category:Dharashiv You Might Also Like December 30, 2024 स्टुडंट पोलीस कॅडेट धाराशिव जिल्हा येथ दिनांक 15/07/2024 रोजी तेर येथील जिल्हा परिषद शाळा येथे इनडोअर क्लास घेतली सदर शाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना वाहतूक नियमन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. July 30, 2024 दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा शिराढोण ता.कळंब जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे),महिला सुरक्षा या बाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, या बाबत चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस नाईक सारफळे यांनी केले या वेळी सर्व शिक्षक हजर होते. February 24, 2025
स्टुडंट पोलीस कॅडेट धाराशिव जिल्हा येथ दिनांक 15/07/2024 रोजी तेर येथील जिल्हा परिषद शाळा येथे इनडोअर क्लास घेतली सदर शाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना वाहतूक नियमन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. July 30, 2024
दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा शिराढोण ता.कळंब जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे),महिला सुरक्षा या बाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, या बाबत चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस नाईक सारफळे यांनी केले या वेळी सर्व शिक्षक हजर होते. February 24, 2025