

दि, 19/012024 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चादंसर ता धरणगाव जिल्हा जळगाव स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम इयत्ता आठवी नववी च्या विद्यार्थ्यांचा परेड सराव घेण्यात आला
- Post author:
- Post published:February 15, 2024
- Post category:Jalgaon

You Might Also Like

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 28/02/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गंगापूर, ता. जामनेर, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, वाघझिरा ता. यावल, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, कठोरा, ता. यावल व न.पा.माध्यमिक विद्यालय, फैजपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 21/07/023 रोजी शासकीय आश्रम शाळा लालमाती, तालुका रावेर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्य व जबाबदाऱ्या या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.
