दि 11/03/2024. रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत धाराशिव जिल्हा येथील तुळजापूर जि.प. शाळा (कन्या) जि धाराशिव येथील इयत्ता 8 वी व ९वी च्या विद्यार्थ्यांना डायल 112, वाहतूक नियम, सायबर क्राईम बद्दलचे मार्गदर्शन केले Post author: Post published:April 4, 2024 Post category:Dharashiv You Might Also Like दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत घादगीने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले January 8, 2025 धाराशिव जिल्हा येथे मा श्री गौहर हसन अपर पोलीस अधीक्षक व श्री ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक DNO यांचे हस्ते विद्यार्थी यांना SPC चे साहित्य वाटप करण्यात आले. February 13, 2025 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक उस्मानाबाद यांनी दिनांक 07/08/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा बेंबळी ता.जि. उस्मानाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना हेल्पलाइन, सायबर क्राईम, डायल 112, वाहतूक नियम , शास्त्र या बद्दल ची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला पाडोळी येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम बाबत पोलीस उपनिरीक्षक सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर याबाबत घादगीने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले January 8, 2025
धाराशिव जिल्हा येथे मा श्री गौहर हसन अपर पोलीस अधीक्षक व श्री ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक DNO यांचे हस्ते विद्यार्थी यांना SPC चे साहित्य वाटप करण्यात आले. February 13, 2025
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक उस्मानाबाद यांनी दिनांक 07/08/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा बेंबळी ता.जि. उस्मानाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना हेल्पलाइन, सायबर क्राईम, डायल 112, वाहतूक नियम , शास्त्र या बद्दल ची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023