

दि, २६/०१/२०२४ रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत अकोला महानगरपालिका अंतर्गत शाळां मधील इयत्ता ८ व ९ वी च्या विद्यार्थ्यांची SPC ची टी शर्ट,पँट,कॅप,बिल्ला,प्रदान करून त्यांना १ महिना सतत परेडचा सराव करून २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी विद्यार्थांची परेड घेण्यात आली.
