दि, २६/०१/२०२४ रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत नाशिक महानगरपालिका शाळां मधील इयत्ता ८ व ९ वी च्या विद्यार्थ्यांची २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी परेड घेण्यात आली Post author: Post published:February 21, 2024 Post category:Nashik City You Might Also Like दिनांक २३ /०३/२४ रोजी सकाळी ०९०० वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत”, मनपा माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव येथील एस पी सी विद्यार्थ्यांनी ” अमली पदार्थ जनजागृती अभियान” उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम बद्दल माहिती देण्यात आली.शाळेच्या जवळच्या परिसरात पान टपरी चालक, जनरल स्टोअर्स चालक, किराणा व्यापारी यांना सिगारेट तंबाखू गुटखा व अमली पदार्थ विक्री करू नये. असे भावनिक आव्हान केले. अमली पदार्थ दुष्परिणामाची माहिती व्यवसायिकांना विद्यार्थी द्वारा देण्यात आली. April 4, 2024 दिनांक 16/10/2024 रोजी सकाळी 1100 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट, नाशिक शहर व युनायटेड वे मुंबई ” यांचे संयुक्त विद्यमानाने मनपा शाळा क्र.(86)मुली,पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांसाठी “वाहतूक नियमांची जनजागृती पोस्टर स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील ट्रॅफिकची समस्या व उपायांचे पोस्टर द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले पोस्टरवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. विजेत्या टीमला एस पी सी बॅच भेट देण्यात आला. October 25, 2024 स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 18/07/2023 रोजी मनपा शाळा क्रमांक ८७ , पाथर्डी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले व सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 19, 2023
दिनांक २३ /०३/२४ रोजी सकाळी ०९०० वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत”, मनपा माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव येथील एस पी सी विद्यार्थ्यांनी ” अमली पदार्थ जनजागृती अभियान” उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम बद्दल माहिती देण्यात आली.शाळेच्या जवळच्या परिसरात पान टपरी चालक, जनरल स्टोअर्स चालक, किराणा व्यापारी यांना सिगारेट तंबाखू गुटखा व अमली पदार्थ विक्री करू नये. असे भावनिक आव्हान केले. अमली पदार्थ दुष्परिणामाची माहिती व्यवसायिकांना विद्यार्थी द्वारा देण्यात आली. April 4, 2024
दिनांक 16/10/2024 रोजी सकाळी 1100 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट, नाशिक शहर व युनायटेड वे मुंबई ” यांचे संयुक्त विद्यमानाने मनपा शाळा क्र.(86)मुली,पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांसाठी “वाहतूक नियमांची जनजागृती पोस्टर स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील ट्रॅफिकची समस्या व उपायांचे पोस्टर द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले पोस्टरवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. विजेत्या टीमला एस पी सी बॅच भेट देण्यात आला. October 25, 2024
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 18/07/2023 रोजी मनपा शाळा क्रमांक ८७ , पाथर्डी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले व सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 19, 2023