You are currently viewing दि. ०८/०२/२०२४ रोजी ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत जि. प. शाळा सुकडी ता.तिरोडा जिल्हा गोंदिया येथील इयत्ता ८ वी, ९ वी,१० वी, ११वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षणात महिला सुरक्षा , चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श, सोशल मीडिया अवेअरनेस या विषयावर (इन डोअर )  माहिती दिली

दि. ०८/०२/२०२४ रोजी ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत जि. प. शाळा सुकडी ता.तिरोडा जिल्हा गोंदिया येथील इयत्ता ८ वी, ९ वी,१० वी, ११वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षणात महिला सुरक्षा , चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श, सोशल मीडिया अवेअरनेस या विषयावर (इन डोअर ) माहिती दिली

  • Post author:
  • Post category:Gondia