दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी परभणी घटकात एस पी सी प्रोग्राम अंतर्गत खालील शाळांना विजिट देऊन एसपीसी प्रोग्राम बाबत मार्गदर्शन केले Post author: Post published:December 21, 2023 Post category:Parbhani (1)KGBV PARBHANI (2) जिल्हा परिषद प्रशाला दैठणा (3)KGBV गंगाखेड You Might Also Like ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 20/03/2023 रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सामुदायिक पोलीससिंग आणि विद्यार्थी सायबर क्राईम व त्यापासून बचाव, संयम सहनशीलता संघ भावना वडीलधाऱ्यांचा आदर करणे डायल 112 यंत्रणा, महिला व बालकांचे सुरक्षा इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023 स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक परभणी शहर यांनी दिनांक 18/07/2023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला येलदरी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले. त्यावेळीची छायाचित्रे. July 19, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 27/02/2023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला येलदरी कॅम्प तालुका जिंतूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्टुडन्ट पोलीस कॅडेट चे महत्व उद्दिष्टे व फायदे . डायल ११२ यंत्रणा बाबत माहिती. डायल 1098 बालविवाह याबाबत मार्गदर्शन केले. महिला व मुलांची सुरक्षा, शारीरिक शिक्षण व त्याचे फायदे इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 20/03/2023 रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सामुदायिक पोलीससिंग आणि विद्यार्थी सायबर क्राईम व त्यापासून बचाव, संयम सहनशीलता संघ भावना वडीलधाऱ्यांचा आदर करणे डायल 112 यंत्रणा, महिला व बालकांचे सुरक्षा इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक परभणी शहर यांनी दिनांक 18/07/2023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला येलदरी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले. त्यावेळीची छायाचित्रे. July 19, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक परभणी यांनी दिनांक 27/02/2023 रोजी जिल्हा परिषद प्रशाला येलदरी कॅम्प तालुका जिंतूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्टुडन्ट पोलीस कॅडेट चे महत्व उद्दिष्टे व फायदे . डायल ११२ यंत्रणा बाबत माहिती. डायल 1098 बालविवाह याबाबत मार्गदर्शन केले. महिला व मुलांची सुरक्षा, शारीरिक शिक्षण व त्याचे फायदे इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023