दिनांक 31 जुलै 2024 रोजी मनपा शाळा मिटमिटा येथे एस पी सी चा क्लास घेतला वाहतूक नियमांना संबंधाने विद्यार्थ्यांना माहिती दिली. Post author: Post published:August 29, 2024 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City You Might Also Like छत्रपती संभाजीनगर शहर आज दिनांक-08/02/2025 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट (SPC) अंतर्गत 1)केंद्रीय मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय, (मराठी ) नारेगाव छत्रपती संभाजी नगर शहर, मनपा उर्दू प्राथमिक माध्यमिक विद्यालय, नारेगाव छत्रपती संभाजी नगर शहर येथील इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांचा संयुक्त कार्यशाळा घेतली. सदर वेळी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता बाबत मार्गदर्शन केले. February 21, 2025 दिनांक-3/1/24 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय उर्दू किराडपुरा छत्रपती संभाजीनगर येथे एस पी सी प्रोग्राम अंतर्गत आठवी व नववीचे विद्यार्थ्यांचे इनडोर कार्यशाळा घेण्यात आली आहे सदर कार्यशाळेमध्ये वाहतुकीचे नियमन वाहतुकीचे चिन्ह याबाबत मार्गदर्शन करण्यात आले January 23, 2024 (SPC) कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर (शहर)दिनांक-13/12/2024 रोजी (SPC)स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत सिडको वाहतूक विभाग यांनी मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, स्टुडन्ट कॅडेट पोलीस गीत, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. सायबर गुन्हेगारी, व त्यावरील उपाय योजना बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या मैदानावर वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले. January 8, 2025
छत्रपती संभाजीनगर शहर आज दिनांक-08/02/2025 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट (SPC) अंतर्गत 1)केंद्रीय मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय, (मराठी ) नारेगाव छत्रपती संभाजी नगर शहर, मनपा उर्दू प्राथमिक माध्यमिक विद्यालय, नारेगाव छत्रपती संभाजी नगर शहर येथील इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांचा संयुक्त कार्यशाळा घेतली. सदर वेळी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता बाबत मार्गदर्शन केले. February 21, 2025
दिनांक-3/1/24 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय उर्दू किराडपुरा छत्रपती संभाजीनगर येथे एस पी सी प्रोग्राम अंतर्गत आठवी व नववीचे विद्यार्थ्यांचे इनडोर कार्यशाळा घेण्यात आली आहे सदर कार्यशाळेमध्ये वाहतुकीचे नियमन वाहतुकीचे चिन्ह याबाबत मार्गदर्शन करण्यात आले January 23, 2024
(SPC) कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर (शहर)दिनांक-13/12/2024 रोजी (SPC)स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत सिडको वाहतूक विभाग यांनी मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, स्टुडन्ट कॅडेट पोलीस गीत, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. सायबर गुन्हेगारी, व त्यावरील उपाय योजना बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या मैदानावर वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले. January 8, 2025