दिनांक-3/1/24 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय उर्दू किराडपुरा छत्रपती संभाजीनगर येथे एस पी सी प्रोग्राम अंतर्गत आठवी व नववीचे विद्यार्थ्यांचे इनडोर कार्यशाळा घेण्यात आली आहे सदर कार्यशाळेमध्ये वाहतुकीचे नियमन वाहतुकीचे चिन्ह याबाबत मार्गदर्शन करण्यात आले