

दिनांक 3/01/24 रोजी *रेझिंग डे * सप्ताह निमित्त जिल्हा परिषद हायस्कूल करडी येथील ८वी व 9वी चे विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला बोलावून गुड टच, बॅड टच, लैंगिक अत्याचार, हेल्पलाइन क्रमांक 112 आणि 1098, सायबर क्राइम, ट्रॅफीक नियम व मोबाईल वापराचे वाढते प्रमाण त्यामूळे होणारे दुष्पपरिणामबाबत, पो. स्टे. मधील चालणाऱ्या कामकाजाबद्दल माहिती देण्यात आले. सदर कार्यक्रमात 100 ते 150 विद्यार्थी हजर होते. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.
