You are currently viewing दिनांक 29.07.2024 रोजी खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पोलिस कवायतीचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.

दिनांक 29.07.2024 रोजी खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पोलिस कवायतीचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

1️⃣डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

2️⃣डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

3️⃣गिल्डर लेन हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई