You are currently viewing दिनांक 26 .1 .2025 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा पोलीस घटकांमध्ये माननीय पोलीस अधीक्षक रायगड व माननीय अपर पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतामणराव देशमुख विद्यालय रोहा देशमुख या शाळेतील आठवी व नववीच्या मुलाने 26 जानेवारी परेड मध्ये पोलीस मुख्यालय रायगड येथील मैदाना त 26 जानेवारी निमित्त होणाऱ्या परेड संचलनामध्ये सहभाग घेतलेला आहे.

दिनांक 26 .1 .2025 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा पोलीस घटकांमध्ये माननीय पोलीस अधीक्षक रायगड व माननीय अपर पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतामणराव देशमुख विद्यालय रोहा देशमुख या शाळेतील आठवी व नववीच्या मुलाने 26 जानेवारी परेड मध्ये पोलीस मुख्यालय रायगड येथील मैदाना त 26 जानेवारी निमित्त होणाऱ्या परेड संचलनामध्ये सहभाग घेतलेला आहे.

user

admin

Leave a Reply