दिनांक 26/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत जिल्हा परिषद शाळा सांजा ता. जि. धाराशिव येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना 26 जानेवारी प्रजासत्तक दिनानिमित्त परेड घेण्यात आली आहे. Post author: Post published:February 21, 2024 Post category:Dharashiv You Might Also Like दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा तेर उर्दू ता. जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम (गुन्हे) बालकामगार, बालगुन्हेगारी बाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच श्रीमती कांचन कानडे मॅडम Good touch,Bad touch बाबत मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, पोलीस नाईक सारफळे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे संरक्षण, याबाबत मार्गदर्शन केले या वेळी सर्व शिक्षक हजर होते February 21, 2025 बुधवार, दिनांक १२.०२.२०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा भातांगळी ता लोहारा या शाळेमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक यांनी लेक्चर दिले. तसेच विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा,गुड टच बॅड टच चे प्रशिक्षण पोना आतीश सारफळे यांनी मार्गदर्शन दिले. February 24, 2025 धाराशिव February 24, 2025
दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा तेर उर्दू ता. जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले यात सायबर क्राईम (गुन्हे) बालकामगार, बालगुन्हेगारी बाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले तसेच श्रीमती कांचन कानडे मॅडम Good touch,Bad touch बाबत मार्गदर्शन केले तसेच रहदारी नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, पोलीस नाईक सारफळे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे संरक्षण, याबाबत मार्गदर्शन केले या वेळी सर्व शिक्षक हजर होते February 21, 2025
बुधवार, दिनांक १२.०२.२०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा भातांगळी ता लोहारा या शाळेमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक यांनी लेक्चर दिले. तसेच विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा,गुड टच बॅड टच चे प्रशिक्षण पोना आतीश सारफळे यांनी मार्गदर्शन दिले. February 24, 2025