दिनांक 25.07.2024 रोजी SPC प्रोग्राम अंतर्गत सोलापूर मनपा शाळा 1 व मनपा उर्दू शाळा येथे indoor class मधे मुलांना spc बाबत तसेच रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता,पोलिस प्रशासन या विषयावर माहिती देण्यात आली…तसेच बाह्यवर्ग प्रशिक्षण देण्यात आले.. Post author: Post published:August 9, 2024 Post category:Solapur City You Might Also Like स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 04/07/2023 रोजी मनपा शाळा क्रमांक 3 येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना अंतरवर्ग तसेच बाह्यवर्ग प्रशिक्षण दिले त्याचप्रमाणे शाळेला पुस्तके व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 10, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी सोलापूर मनपा शाळा क्रमांक 3 व जय भवानी शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस,डायल 112,सायबर क्राइम पोलिस या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 26, 2023 दिनांक 03/01/2024 रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत मनपा शाळा क्र 1 या ठिकाणी इयत्ता ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा संबंधी PI Hanchate मॅडम यांनी मार्गदर्शन केले…तसेच smc school 1 व urdu high school येथे परेड प्रॅक्टिस घेण्यात आली January 23, 2024
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 04/07/2023 रोजी मनपा शाळा क्रमांक 3 येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना अंतरवर्ग तसेच बाह्यवर्ग प्रशिक्षण दिले त्याचप्रमाणे शाळेला पुस्तके व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 10, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी सोलापूर मनपा शाळा क्रमांक 3 व जय भवानी शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस,डायल 112,सायबर क्राइम पोलिस या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 26, 2023
दिनांक 03/01/2024 रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत मनपा शाळा क्र 1 या ठिकाणी इयत्ता ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा संबंधी PI Hanchate मॅडम यांनी मार्गदर्शन केले…तसेच smc school 1 व urdu high school येथे परेड प्रॅक्टिस घेण्यात आली January 23, 2024