दिनांक 24.07.2024 रोजी SPC प्रोग्राम अंतर्गत केंद्रीय विद्यालय सोलापूर व मनपा शाळा क्रमांक 4 रामवाडी येथे indoor class मधे मुलांना spc बाबत तसेच रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता या विषयावर माहिती देण्यात आली…तसेच बाह्यवर्ग प्रशिक्षण देण्यात आले Post author: Post published:August 9, 2024 Post category:Solapur City You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 04/08/023 रोजी मनपा उर्दू प्रशाला सोलापूर शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस, डायल 112, सायबर क्राइम, आपत्कालीन महत्वाचे क्रमांक या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023 दिनांक 25.07.2024 रोजी SPC प्रोग्राम अंतर्गत सोलापूर मनपा शाळा 1 व मनपा उर्दू शाळा येथे indoor class मधे मुलांना spc बाबत तसेच रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता,पोलिस प्रशासन या विषयावर माहिती देण्यात आली…तसेच बाह्यवर्ग प्रशिक्षण देण्यात आले.. August 9, 2024 दिनांक 03/01/2024 रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत मनपा शाळा क्र 1 या ठिकाणी इयत्ता ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा संबंधी PI Hanchate मॅडम यांनी मार्गदर्शन केले…तसेच smc school 1 व urdu high school येथे परेड प्रॅक्टिस घेण्यात आली January 23, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सोलापुर शहर यांनी दिनांक 04/08/023 रोजी मनपा उर्दू प्रशाला सोलापूर शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस, डायल 112, सायबर क्राइम, आपत्कालीन महत्वाचे क्रमांक या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023
दिनांक 25.07.2024 रोजी SPC प्रोग्राम अंतर्गत सोलापूर मनपा शाळा 1 व मनपा उर्दू शाळा येथे indoor class मधे मुलांना spc बाबत तसेच रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता,पोलिस प्रशासन या विषयावर माहिती देण्यात आली…तसेच बाह्यवर्ग प्रशिक्षण देण्यात आले.. August 9, 2024
दिनांक 03/01/2024 रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत मनपा शाळा क्र 1 या ठिकाणी इयत्ता ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा संबंधी PI Hanchate मॅडम यांनी मार्गदर्शन केले…तसेच smc school 1 व urdu high school येथे परेड प्रॅक्टिस घेण्यात आली January 23, 2024