दिनांक 24.07.2024 रोजी एसपीसी प्रोग्राम राबविण्यात येत असलेल्या खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. तसेच एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रांचे वाटप करण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी पो.उप.नि. येतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣आर. सी. माहीम म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣मोतीलाल नगर म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣गोरेगाव पूर्व म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई👇