You are currently viewing दिनांक- 23/07/2024 रोजी सिडको वाहतूक विभाग यांनी SPC अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिकलठाणा, छत्रपती संभाजी नगर (शहर ) इंनडोअर व आउटडोर कार्यशाळा घेतली. सदर कार्यशाळेत वाहतूक चिन्हांची ओळख, वाहतूक नियमांना संदर्भात माहिती दिली. ई चलन डिवाइस व वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड, चार चाकी वाहन चालवताना सिट बेल्ट चा वापर करणे, मोटर सायकल चालवताना ट्रिपल सीट प्रवास करू नये, हेल्मेट परिधान करावे, दारू पिऊन वाहन चालवू नये , अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, सिग्नल जंप करू नये, वगैरे वाहतूक नियमा संदर्भात माहिती दिली.

दिनांक- 23/07/2024 रोजी सिडको वाहतूक विभाग यांनी SPC अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चिकलठाणा, छत्रपती संभाजी नगर (शहर ) इंनडोअर व आउटडोर कार्यशाळा घेतली. सदर कार्यशाळेत वाहतूक चिन्हांची ओळख, वाहतूक नियमांना संदर्भात माहिती दिली. ई चलन डिवाइस व वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड, चार चाकी वाहन चालवताना सिट बेल्ट चा वापर करणे, मोटर सायकल चालवताना ट्रिपल सीट प्रवास करू नये, हेल्मेट परिधान करावे, दारू पिऊन वाहन चालवू नये , अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, सिग्नल जंप करू नये, वगैरे वाहतूक नियमा संदर्भात माहिती दिली.