दिनांक 20/01/2024 & 21/01/24 रोजी student police cadet programme अंतर्गत अमरावती येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:February 15, 2024 Post category:Amravati City You Might Also Like ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 27/01/2023 रोजी जि.प. उर्दू शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिसांची भूमिका आणि कार्य, गुन्हे प्रतिबंध-गुन्हे नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, महिला आणि मुलांची सुरक्षितता, संघभावना व शिस्त याबाबत सविस्तर माहिती देऊन व विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देऊन शांतता व सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणासाठी पोलीसांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. February 5, 2023 November 7, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 03/08/023 रोजी जिल्हा परिषद स्कूल, सायंसस्कोर मैदान, अमरावती, जवाहर नवोदय विद्यालय (नवसारी) व महानगरपालिका शाळा नेहरु मैदान स्थलांतरित वडरपुरा अमरावती येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी आणि पोलीस तसेच सायबर गुन्हेबाबत जनजागृतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे पोस्को कायदा, विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग चे प्रशिक्षण व सर्व शिक्षक लहान मुलांना ड्रेस वाटप चा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 27/01/2023 रोजी जि.प. उर्दू शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिसांची भूमिका आणि कार्य, गुन्हे प्रतिबंध-गुन्हे नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, महिला आणि मुलांची सुरक्षितता, संघभावना व शिस्त याबाबत सविस्तर माहिती देऊन व विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देऊन शांतता व सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणासाठी पोलीसांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. February 5, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 03/08/023 रोजी जिल्हा परिषद स्कूल, सायंसस्कोर मैदान, अमरावती, जवाहर नवोदय विद्यालय (नवसारी) व महानगरपालिका शाळा नेहरु मैदान स्थलांतरित वडरपुरा अमरावती येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी आणि पोलीस तसेच सायबर गुन्हेबाबत जनजागृतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे पोस्को कायदा, विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग चे प्रशिक्षण व सर्व शिक्षक लहान मुलांना ड्रेस वाटप चा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023