दिनांक 18/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत महानगरपालिका माध्यमिक कन्या शाळा (गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल), अमरावती येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:February 15, 2024 Post category:Amravati City You Might Also Like ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 27/01/2023 रोजी जि.प. उर्दू शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिसांची भूमिका आणि कार्य, गुन्हे प्रतिबंध-गुन्हे नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, महिला आणि मुलांची सुरक्षितता, संघभावना व शिस्त याबाबत सविस्तर माहिती देऊन व विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देऊन शांतता व सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणासाठी पोलीसांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. February 5, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 24/07/023 रोजी जिल्हा परिषद उर्दू गर्ल्स हायस्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्गदरम्यान कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. July 26, 2023 दिनांक 02/08/2024 रोजी दुपारी १४:३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा मराठी बॉईज हायस्कूल वडरपुरा अमरावती शहर इयत्ता च्या विद्यार्थ्यांना ८ व ९ चे SPC प्रशिक्षण देण्यात आले. August 29, 2024
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 27/01/2023 रोजी जि.प. उर्दू शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिसांची भूमिका आणि कार्य, गुन्हे प्रतिबंध-गुन्हे नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, महिला आणि मुलांची सुरक्षितता, संघभावना व शिस्त याबाबत सविस्तर माहिती देऊन व विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देऊन शांतता व सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणासाठी पोलीसांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. February 5, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 24/07/023 रोजी जिल्हा परिषद उर्दू गर्ल्स हायस्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्गदरम्यान कवायतीचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. July 26, 2023
दिनांक 02/08/2024 रोजी दुपारी १४:३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा मराठी बॉईज हायस्कूल वडरपुरा अमरावती शहर इयत्ता च्या विद्यार्थ्यांना ८ व ९ चे SPC प्रशिक्षण देण्यात आले. August 29, 2024