दिनांक 17/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता गिरीस्थान शासकीय विद्यालय महाबळेश्वर येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 30 मुली /मुले विद्यार्थीनी / विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले व ncpcr बाबत माहिती आणि स्वसंरक्षण बाबतचे व्हिडिओ दाखवून त्याचे मुलांकडून प्रत्यक्षिक करून घेतले.