दिनांक 17 -01 -2024 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट (SPC ) अंतर्गत महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ,अशोक नगर मसनतपुर छत्रपती संभाजी नगर येथे विद्यार्थ्यांचे आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली .तसेच 26 जानेवारीच्या परेड करिता विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे तसेच आउटडोर दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.