You are currently viewing दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा शिराढोण ता.कळंब जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे),महिला सुरक्षा या बाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, या बाबत चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस नाईक सारफळे यांनी केले या वेळी सर्व शिक्षक हजर होते.

दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा शिराढोण ता.कळंब जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे),महिला सुरक्षा या बाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तसेच वाहतूक नियम,हेल्मेटचा वापर,वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, या बाबत चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस नाईक सारफळे यांनी केले या वेळी सर्व शिक्षक हजर होते.

user

admin

Leave a Reply