You are currently viewing दिनांक 16/10/2024 रोजी सकाळी 1100 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट, नाशिक शहर व युनायटेड वे मुंबई ” यांचे संयुक्त विद्यमानाने मनपा शाळा क्र.(86)मुली,पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांसाठी “वाहतूक नियमांची जनजागृती पोस्टर स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील ट्रॅफिकची समस्या व उपायांचे पोस्टर द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले पोस्टरवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. विजेत्या टीमला एस पी सी बॅच भेट देण्यात आला.

दिनांक 16/10/2024 रोजी सकाळी 1100 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट, नाशिक शहर व युनायटेड वे मुंबई ” यांचे संयुक्त विद्यमानाने मनपा शाळा क्र.(86)मुली,पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांसाठी “वाहतूक नियमांची जनजागृती पोस्टर स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील ट्रॅफिकची समस्या व उपायांचे पोस्टर द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले पोस्टरवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. विजेत्या टीमला एस पी सी बॅच भेट देण्यात आला.

user

admin

Leave a Reply