You are currently viewing दिनांक 15/08/2024 स्टुडंट्स पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा यांच्यातर्फे मनपा पिंपरी चिंचवड येथील माध्यमिक एकुण तीन शाळाचा दिलेल्या निकशानुसार प्रथम व्दितीय व तृतीय अशी शाळांना क्रमांक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या पोलीस निरीक्षक आदरणीय वर्षाराणी पाटील मॅडम पिंपरी वाहतूक विभाग तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके मॅडम यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमास निवड केलेल्या तीन शाळांचे प्रतिनिधी स्वरुपात एक शिक्षक व एक विद्यार्थी एक विद्यार्थीनीं बोलावण्यात आले होते. तसेच सदर सन्मानित करण्यात आलेल्या शाळांच्या प्रतिनिधी यांचा पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

दिनांक 15/08/2024 स्टुडंट्स पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा यांच्यातर्फे मनपा पिंपरी चिंचवड येथील माध्यमिक एकुण तीन शाळाचा दिलेल्या निकशानुसार प्रथम व्दितीय व तृतीय अशी शाळांना क्रमांक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या पोलीस निरीक्षक आदरणीय वर्षाराणी पाटील मॅडम पिंपरी वाहतूक विभाग तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके मॅडम यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमास निवड केलेल्या तीन शाळांचे प्रतिनिधी स्वरुपात एक शिक्षक व एक विद्यार्थी एक विद्यार्थीनीं बोलावण्यात आले होते. तसेच सदर सन्मानित करण्यात आलेल्या शाळांच्या प्रतिनिधी यांचा पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.