दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस कवायत मैदान भंडारा येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत मूल्यमापन करण्यात आले भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री ,महाराष्ट्र राज्य माननीय पालकमंत्री विजय गावित यांच्याकडून यांच्या हस्ते शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.