दिनांक 13.11.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. खरे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣माहीम मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣माहीम हिंदी/कन्नड म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई