दिनांक 13/08/2024 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल ग्राम महाळुंगी येथे स्टुडन्ट पोलीस कॅडेट कार्यक्रमात आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक विजय हूडेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक क्यावल, पोहेका सतीश सोनुने , यांनी अंतर वर्ग व बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले तसेच वाहतुकीचे नियम ,यावर मार्गदर्शन करण्यात आले .

  • Post author:
  • Post category:Buldhana