You are currently viewing दिनांक 13/07/2024 रोजी नागेश्वर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड येथे इनडोअर कार्यशाळा घेतली. सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना वडिलधाऱ्यांचा आदर, महाराष्ट्र पोलीस, तसेच वाहतूक नियमन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

दिनांक 13/07/2024 रोजी नागेश्वर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड येथे इनडोअर कार्यशाळा घेतली. सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना वडिलधाऱ्यांचा आदर, महाराष्ट्र पोलीस, तसेच वाहतूक नियमन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.