दिनांक 10.08.2024 रोजी जालना जिल्हा SPC पथकाने जिल्हा परिषद प्रशाला, सेलगाव, बदनापूर व घनसावंगी येथे राबविण्यात आलेल्या उपक्रमा दरम्यान SPC विद्यार्थ्याना बि डी डी एस, श्वान पथक, डायल 112, वाहतूक नियमन व सायबर क्राईम बाबत तसेच परेड व कवायत बाबत प्रशिक्षण दिले.