सदर कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन श्री जितेंद्र भोळे मा. सचिव (विधानसभा) आणि श्री. निलेश मदने संचालक, वी.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय तसेच श्रीमती. साने मॅडम व इतर मान्यवर यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. सदरच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन एस.पी.सी मुंबई चे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री.संजय पवार आणि एसपीसी स्टाफ उपस्थित होता.







