दिनांक 06/03/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत अनुक्रमे महानगरपालिका माध्यमिक शाळा. उत्तम सरा. बडनेरा.अमरावती. येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना बाह्य वर्गाची चे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:April 4, 2024 Post category:Mumbai City You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी टोपीवाला म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मालाड म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण माहिती देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023 📚MUMBAI DISTRICT📚शुक्रवार, दिनांक १४.०२.२०२५ रोजी खालील नमुद शाळांमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, कवायत शिक्षक म.पो.शि. पारावे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣विलेपार्ले ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣सांताक्रुज ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई February 24, 2025 दिनांक 24.07.2024 रोजी एसपीसी प्रोग्राम राबविण्यात येत असलेल्या खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. तसेच एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रांचे वाटप करण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी पो.उप.नि. येतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣आर. सी. माहीम म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣मोतीलाल नगर म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣गोरेगाव पूर्व म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई👇 August 9, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी टोपीवाला म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मालाड म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण माहिती देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023
📚MUMBAI DISTRICT📚शुक्रवार, दिनांक १४.०२.२०२५ रोजी खालील नमुद शाळांमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, कवायत शिक्षक म.पो.शि. पारावे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣विलेपार्ले ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣सांताक्रुज ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई February 24, 2025
दिनांक 24.07.2024 रोजी एसपीसी प्रोग्राम राबविण्यात येत असलेल्या खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. तसेच एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रांचे वाटप करण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी पो.उप.नि. येतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣आर. सी. माहीम म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣मोतीलाल नगर म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣गोरेगाव पूर्व म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई👇 August 9, 2024