You are currently viewing दिनांक 05.03.2024 रोजी खेरवाडी-1 म्युनिसिपल सेकंडरी स्कूल आणि खेरवाडी-2 म्युनिसिपल सेकंडरी स्कूल या शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना “रस्ते सुरक्षा व रहदारी जागरूकता” या विषयावर खेरवाडी जंक्शन येथे प्रत्यक्षात नेवून माहिती देण्यात आली. तसेच अंमली पदार्थ व्यसनमुक्ती आणि वाहतुक सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती.

दिनांक 05.03.2024 रोजी खेरवाडी-1 म्युनिसिपल सेकंडरी स्कूल आणि खेरवाडी-2 म्युनिसिपल सेकंडरी स्कूल या शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना “रस्ते सुरक्षा व रहदारी जागरूकता” या विषयावर खेरवाडी जंक्शन येथे प्रत्यक्षात नेवून माहिती देण्यात आली. तसेच अंमली पदार्थ व्यसनमुक्ती आणि वाहतुक सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती.

  • Post author:
  • Post category:Mumbai City