You are currently viewing दिनांक 04/10/2024 रोजी सकाळी 1030 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट” प्रोग्राम अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 21(मुली) , कार्बन नाका,नाशिक शहर इयत्ता 8 वी च्या विद्यार्थिनींना अंतर वर्ग प्रशिक्षणामध्ये एस पी सी प्रोग्राम ची माहिती, विविध हेल्पलाइन नंबर, बालकांची सुरक्षितता, गुड टच बॅड टच, विविध हेल्पलाइन, वडीलधाऱ्यांचा मान राखणेबाबत योग्य सूचना दिल्यात.

दिनांक 04/10/2024 रोजी सकाळी 1030 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट” प्रोग्राम अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 21(मुली) , कार्बन नाका,नाशिक शहर इयत्ता 8 वी च्या विद्यार्थिनींना अंतर वर्ग प्रशिक्षणामध्ये एस पी सी प्रोग्राम ची माहिती, विविध हेल्पलाइन नंबर, बालकांची सुरक्षितता, गुड टच बॅड टच, विविध हेल्पलाइन, वडीलधाऱ्यांचा मान राखणेबाबत योग्य सूचना दिल्यात.

user

admin

Leave a Reply