You are currently viewing दिनांक 03.10.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. महात्मा गांधी जयंती निमित्ताने त्यांच्या समाज कार्याची महती पटवून दिली. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले.

दिनांक 03.10.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. महात्मा गांधी जयंती निमित्ताने त्यांच्या समाज कार्याची महती पटवून दिली. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले.

1️⃣न्यू सायन हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

2️⃣न्यू सायन मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

3️⃣आर. सी. माहीम उर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

4️⃣कांदिवली मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

user

admin

Leave a Reply