दिनांक-03/02/2025 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट ( SPC) अंतर्गत केंद्रीय मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय मुकुंदवाडी ,व पिनाकेश्वर विद्यालय N-2 सिडको यांनी संयुक्तरित्या वाहतूक नियमा संदर्भात विद्यार्थ्यानी जनजागृतीसाठी पथ नाट्य सादर केले. Post author:user Post published:February 20, 2025 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City Post comments:0 Comments user admin You Might Also Like दिनांक 17 -01 -2024 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट (SPC ) अंतर्गत महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ,अशोक नगर मसनतपुर छत्रपती संभाजी नगर येथे विद्यार्थ्यांचे आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली .तसेच 26 जानेवारीच्या परेड करिता विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे तसेच आउटडोर दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. February 2, 2024 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 21/02/2023 रोजी मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना 112 डायल, संकटकालीन सेवा, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याविषयी व रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलांची सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आणि वाहतूक नियमा विषयी वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023 स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत 1)मनपा. केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल गाव छत्रपती संभाजी नगर (शहर ) आणि 2) मनपा.केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय नारेगाव छत्रपती संभाजीनगर (शहर)येथील इयत्ता 8,9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग आणि बाह्यवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले. February 15, 2024 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
दिनांक 17 -01 -2024 रोजी स्टुडन्ट पोलीस कॅडेट (SPC ) अंतर्गत महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ,अशोक नगर मसनतपुर छत्रपती संभाजी नगर येथे विद्यार्थ्यांचे आउटडोर कार्यशाळा घेण्यात आली .तसेच 26 जानेवारीच्या परेड करिता विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे तसेच आउटडोर दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. February 2, 2024
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 21/02/2023 रोजी मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना 112 डायल, संकटकालीन सेवा, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याविषयी व रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलांची सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आणि वाहतूक नियमा विषयी वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023
स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत 1)मनपा. केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल गाव छत्रपती संभाजी नगर (शहर ) आणि 2) मनपा.केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय नारेगाव छत्रपती संभाजीनगर (शहर)येथील इयत्ता 8,9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग आणि बाह्यवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले. February 15, 2024