You are currently viewing दिनांक 03/02/ 2025 रोजी दुपारी 1500 वाजता ” स्टुडन्ट पोलीस कॅडेट ” उपक्रमा अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 1, म्हसरुळ , नाशिक येथील इयत्ता ८ वी च्या 70 विद्यार्थ्यांना “ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क ” मुंबई नाका येथे भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची जनजागृती, वाहतूक व्यवस्थापन, सिग्नल, स्टॉप लाईन, लेन कटिंग, दिशादर्शक बोर्ड , साईन बोर्ड , माहिती देण्यात आली.

दिनांक 03/02/ 2025 रोजी दुपारी 1500 वाजता ” स्टुडन्ट पोलीस कॅडेट ” उपक्रमा अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 1, म्हसरुळ , नाशिक येथील इयत्ता ८ वी च्या 70 विद्यार्थ्यांना “ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क ” मुंबई नाका येथे भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची जनजागृती, वाहतूक व्यवस्थापन, सिग्नल, स्टॉप लाईन, लेन कटिंग, दिशादर्शक बोर्ड , साईन बोर्ड , माहिती देण्यात आली.

user

admin

Leave a Reply