दिनांक 02.08.2024 रोजी खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषय अंतर्गत बाह्य वर्ग प्रशिक्षण दरम्यान पोलिस ठाण्यात भेटीसाठी नेण्यात आले. तेथे विद्यार्थ्यांना पोलिस ठाणेच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी स.पो.नि. जाधव, पो.शि. ढोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. सदर प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ सोबत शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣अभ्युदय नगर हिंदी/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣नायगाव-परेल भोईवाडा हिंदी/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई