दिनांक 02/01/2025 रोजी पोलीस घटक अमरावती ग्रामीण यांनी अँजेलिका इंटरनॅशनल स्कूल, कुर्हा येथे “महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन ” निमित्ताने विद्यार्थ्यांना पोलीस दल, महिला सुरक्षा, डायल-112 व पोलीस स्टेशनचे कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली. Post author:user Post published:January 3, 2025 Post category:Amravati Rural Post comments:0 Comments user admin You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 25/07/023 रोजी नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा परतवाडा अचलपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्राम बद्दल मार्गदर्शन करण्यात आले व पोलीस स्टेशन येथे चालत असलेल्या कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023 पोलीस स्टेशन कुर्हा अंतर्गत सपो नी अनुप वाकडे यांनी विद्या निकेतन माध्यमिक व सायन्स ज्युनियर कॉलेज येथे आज दिनांक ०५/०२/२०२५ रोजी १५/०० वा. ते १६/०० वा. दरम्यान भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तीन नवीन कायद्याविषयी जनजागृती करिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये Adv. मुजमुले, शासकीय अभियोक्ता प्रथम श्रेणी न्यायालय, चांदूर रिल्वे यांनी नवीन कायदा विषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यशाळेमध्ये डायल 112, सायबर क्राईम, सायबर क्राईम हेल्पलाईन नं.1930, तसेच पोस्टे स्तरावर असलेले दामिनी पथक इत्यादी बाबींवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. February 21, 2025 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 08/08/2023 रोजी नगरपरिषद हायस्कूल अचलपूर कॅम्प परतवाडा व नवबुद्ध मुलींचे आश्रम शाळा बुरड घाट तालुका अचलपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतर वर्ग व बाह्य वर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 25/07/023 रोजी नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा परतवाडा अचलपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्राम बद्दल मार्गदर्शन करण्यात आले व पोलीस स्टेशन येथे चालत असलेल्या कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023
पोलीस स्टेशन कुर्हा अंतर्गत सपो नी अनुप वाकडे यांनी विद्या निकेतन माध्यमिक व सायन्स ज्युनियर कॉलेज येथे आज दिनांक ०५/०२/२०२५ रोजी १५/०० वा. ते १६/०० वा. दरम्यान भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तीन नवीन कायद्याविषयी जनजागृती करिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये Adv. मुजमुले, शासकीय अभियोक्ता प्रथम श्रेणी न्यायालय, चांदूर रिल्वे यांनी नवीन कायदा विषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यशाळेमध्ये डायल 112, सायबर क्राईम, सायबर क्राईम हेल्पलाईन नं.1930, तसेच पोस्टे स्तरावर असलेले दामिनी पथक इत्यादी बाबींवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. February 21, 2025
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 08/08/2023 रोजी नगरपरिषद हायस्कूल अचलपूर कॅम्प परतवाडा व नवबुद्ध मुलींचे आश्रम शाळा बुरड घाट तालुका अचलपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतर वर्ग व बाह्य वर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023