दिनांक 02/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत महानगरपालिका उर्दू प्राथमिक शाळा, जमील कॉलनी अमरावती येथील इ.८ वी, ९ वी . चे SPC विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षक दिले.
- Post author:
- Post published:January 23, 2024
- Post category:Amravati City
You Might Also Like

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 16/03/2023 रोजी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर, औरंगाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समुदाय पोलिसिंग आणि विद्यार्थी, आपत्ती व्यवस्थापन ,112 डायल , वाहतूक नियमना संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये वाहतूक सिग्नल वरील वाहतुकीचे सांकेतिक इशारे हातवारे बाबत प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे.

पोलीस आयुक्तालय अमरावती शहरयेथे 15 ऑगस्ट निमित्त स्टुडंट पोलीस कॅडेट (SPC) अंतर्गत तीन शाळांचा माननीय पोलीस आयुक्त श्री नवीन चंद्र रेड्डी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला
