दिनांक ३१/०७/२०२४ रोजी दुपारी १२३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत, मनपा शाळा क्रमांक ८७, पाथर्डी गाव , नाशिक शहर इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण, शारीरिक कवायत घेण्यात आली. Post author: Post published:August 29, 2024 Post category:Nashik City You Might Also Like भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाले,त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली म्हणून ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम “अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील विद्यार्थी व शिक्षकांनी , स्वयंसेवकांनी पाथर्डी फाटा, नाशिक शहर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा व स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. December 21, 2023 दिनांक 01/01/2025 ते 31/01/2025 रोजी पावेतो “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा 2025″आयोजित करणे बाबत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर , यांचे आदेशान्वये “रस्ता सुरक्षा अभियान 2025″ साजरा करणे बाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक 27/01/25 रोजी सकाळी 1030 वाजता, ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम ” उपक्रमा अंतर्गत मनपा उर्दू शाळा , बडी दर्गा , नाशिक येथील 20 विद्यार्थ्यांनी नवीन खडकळी सिग्नल येथे जे वाहन चालक नियम पाळत नाही त्यांना आरसा दाखवून वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध वाहतूक नियमांचे पोस्टरद्वारे नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली. February 20, 2025 दिनांक १८/०१/२०२४ रोजी सकाळी १०३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थिनींना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली February 15, 2024
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाले,त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली म्हणून ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम “अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील विद्यार्थी व शिक्षकांनी , स्वयंसेवकांनी पाथर्डी फाटा, नाशिक शहर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा व स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. December 21, 2023
दिनांक 01/01/2025 ते 31/01/2025 रोजी पावेतो “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा 2025″आयोजित करणे बाबत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर , यांचे आदेशान्वये “रस्ता सुरक्षा अभियान 2025″ साजरा करणे बाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक 27/01/25 रोजी सकाळी 1030 वाजता, ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम ” उपक्रमा अंतर्गत मनपा उर्दू शाळा , बडी दर्गा , नाशिक येथील 20 विद्यार्थ्यांनी नवीन खडकळी सिग्नल येथे जे वाहन चालक नियम पाळत नाही त्यांना आरसा दाखवून वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध वाहतूक नियमांचे पोस्टरद्वारे नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली. February 20, 2025
दिनांक १८/०१/२०२४ रोजी सकाळी १०३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थिनींना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली February 15, 2024